breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीराजकारण

सायना नेहवालचा भाजप प्रवेश

नवी दिल्ली | बॅडमिंटन कोर्टवर आपल्या खेळाची जादू दाखवल्यानंतर बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आता राजकारणात प्रवेश करीत आहे. बुधवारीच सायना नेहवाल भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सायनाचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत सायना नेहवाल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button