breaking-newsक्रिडा
श्रीकांत मलेशिया ओपनच्या उपांत्य फेरीत
क्वालालंपूर: भारताचा अव्वल पुरुष खेळाडू किदंबी श्रीकांतने फ्रान्सच्या ब्रिस लेव्हर डेझवर मात करत मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक मिळवणाऱ्या श्रीकांतने क्वालालंपूर येथील एक्झेटा अरीना येथे 39 मिनिटांत संघर्षपूर्ण लढतीत 22व्या स्थानावर असलेल्या लेव्हरडेझचा 21-18, 21-14 असा पराभव केला.