breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

श्रद्धा कपूर एनसीबी झोनल ऑफिसमध्ये दाखल

मुंबई | सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगल पुढे आल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर येत आहेत. एनसीबीकडून अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावण्यात आला आहे. त्यानुसार दीपिकालाही एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं आहे.

दीपिका एनसीबी कार्यालयात पोहचली असून तिची चौकशी सुरु आहे. दीपिकानंतर श्रद्धा कपूरही एनसीबी झोनल कार्यालयात पोहचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button