breaking-newsमहाराष्ट्रराजकारण

शक्ती कायद्यांतर्गत सोशल मीडियावर चुकीचे फोटो टाकून महिलांची बदनामी करणार्‍यांना 2 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

मुंबई |

शक्ती कायद्यांतर्गत सोशल मीडियावर चुकीचे फोटो टाकून महिलांची बदनामी करणार्‍यांना 2 वर्षांच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. महिलांकडून खोटी तक्रार केल्यास दोषी महिलांनाही 1 वर्षाची शिक्षेची तरतूद केलेली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button