breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

विधानपरिषद निकाल : कोकणात शिवसेनाला धक्का, राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विजयी

मुंबई : विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सुनील तटकरे विजयी झाले आहेत. कोकण मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांना ६२०  तर शिवसेनेच्या राजीव साबळे यांना ३०६ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे हे २०० मतांनी विजयी झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनीही विजयी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्यासोबत नारायण राणे, जयंत पाटील यांचे सुनील तटकरे यांनी आभार मानले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button