breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

विजय मल्ल्या न्यायालयाकडे संपत्ती जमा करण्यास तयार

नवी दिल्ली: कर्ज बुडवून भारतातून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या इंग्लंडमधील आपली संपत्ती वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. ब्रिटन न्यायालयाने मालमत्ता जप्तीचे आदेश दिल्यानंतर माझ्या नावावर संपत्ती नसल्याचे सांगत कर्जबुडव्या विजय मल्ल्याने हात वर केलेत. त्यामुळे बँकांच्या हाती काहीच लागणार नाही अशा तोऱ्यात विजय माल्ल्याने पुन्हा एकदा डिवचले आहे.

विजय मल्याने आपल्या संपत्तीबाबत न्यायालयाकडे शपथपत्र दिले आहे. त्यात काही गाड्या आणि आभूषणांची नोंद आहेत आणि ही संपत्ती मी स्वतः कोर्टात जमा करण्यास तयार आहे. या व्यतिरिक्त काहीच मिळणार नसल्याचं कर्जबुडव्या विजय मल्याने सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button