breaking-newsताज्या घडामोडीपुणे

रोहित पवारांची सर्वसामान्य कुटूंबाच्या गाठीभेटी घेवून मोर्चेबांधणी

  • फेसबूकवर फोटो टाकून प्रचार 

जामखेड – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार याचे नातू रोहित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित नशीब अजमावणार आहेत.

या पार्श्वभूमीवर त्यांनी आतापासूनच या मतदार संघात आपला वावर वाढवला आहे. जामखेड येथील एका छोट्याशा सलूनमध्ये दाढी-कटींग करताना तर कधी चप्पल न घालणाऱ्या कार्यकर्त्यासोबतचे फोटो फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करून रोहित पवारांनी आत्तापासूनच प्रचाराला सुरूवात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button