breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ज्येष्ठ गायक एस पी बालसुब्रमण्यम यांना ट्विटच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली
मुंबई: ज्येष्ठ गायक एस पी बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने सिनेसृष्टी जगतात दु:खाचा डोंगर कोसळला असून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटच्या माध्यमातून बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. पद्मभूषण आणि अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या या हरहुन्नरी गायकाला ‘पादुम निला’ आणि सिंगिंग मून अशा नावाने संबोधले जायचे असे त्यांनी सांगितलेले आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांति देवो असेही राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेले आहे.