breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीत तेरा अनधिकृत बांधकामावर हातोडा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व नियंत्रण विभागाने आज (शुक्रवारी) इ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत मोशीतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये तेरा अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करण्यात आली.

सदरील कारवाईत मोशीच्या आदर्शनगर, संघर्ष चौक येथील एकूण तेरा चालू अनधिकृत बांधकामे (आर.सी.सी) असे एकुण क्षेत्रफळ अंदाजे ८९५१.४७ चौ.फुट पाडण्यात आले. सदर कारवाई कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांचे मार्गदर्शनाखाली महापालिका अतिक्रमण पथक, पोलिस निरीक्षक १, पी.एस.आय ३, पोलिस पुरुष १९, पोलिस महिला ०५, मजूर ७, जेसीबी १, जेसीबी निडल १, डंपर १ मनपा कर्मचारी व मजूर यांचे उपस्थितीत करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button