breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमुंबई

मुंबई विद्यापीठाच्या Idol च्या ऑनलाईन प्रवेशाची तारीख 6 ऑक्टोबर पर्यंत वाढली

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या Institute of Distance and Open Learning मध्ये प्रवेशाची प्रक्रीया देखील 6 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी आता 6 ऑक्टोबर पर्यंत प्रवेश अर्ज भरु शकतात. यात B.A., B.Com, B.Sc. IT आणि B.Sc.कॅम्प्युटर सायन्स तसंच M.A. Part 2, M.Com Part 2, M.Sc. Part 2 आणि MCA या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसंच PGDFM, PGDORM या अभ्यासक्रमांचाही अंतर्भाव आहे.

दरम्यान ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी http://idoloa.digitaluniversity.ac/ या वेबसाईटवर रजिस्टर करणे देखील आवश्यक असणार आहे. दरम्यान, IDOL च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम 3 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. IDOL च्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार असून विद्यार्थ्यांना एका तासांत 100 प्रश्न सोडवायचे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button