breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

पुणे – उन्हाळी सुट्ट्यांचा काळ आणि विकेंड असल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर खासगी वाहने या मार्गावर आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.

मुबंई-पुणे द्रुतगती महामार्गाववर बोरघाटात दत्तवाडी ते अमृतांजन पुलापर्यंत वाहतूक कोडीं झाली आहे. मुबंईहून पुण्याकडे जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळपासूनच बोरघाटात तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उन्हाळी सुट्टी आणि विकेंडमुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button