breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण
मुंबईमध्ये कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात
मुंबईः कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांना नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केलेली आहे.