breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मुंबईकरांचा धडधडीत विश्वासघात!मेट्रो कारशेड प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई: मुंबईकरांचा धडधडीत विश्वासघात! मेट्रो कारशेड प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा साधलेला आहे. फडणवीस म्हणाले आहेत, मुंबईकरांच्या हालअपेष्टांमध्ये वाढ! कारशेडसाठी जागेच्या उपलब्धतेनंतर मेट्रो कार्यान्वयनासाठी 4.5 वर्ष लागणार, जेव्हा की, ही मेट्रो डिसेंबर 2021 मध्ये कार्यान्वित होणार होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button