breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मी उध्दव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की…

मंबई | महाईन्यूज

मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की.. असं म्हणून शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज शिवाजी पार्क मैदानावर घेतली. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात पार पडत आहे.

राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी ही शपथ उद्धव ठाकरेंना दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंनी दंडवतही घातला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button