breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

माता-बहिणांच्या स्वाभिमानाला धक्का पोहचवण्याचा विचार करणार्‍याला कठोर शासन दिले जाणार: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशात माता-बहिणांच्या स्वाभिमानाला धक्का पोहचवण्याचा विचार करणार्‍या कठोर शासन दिलेले जाणार आहे. त्यांना अशी शिक्षा मिळेल जी भविष्यात इतरांसाठी उदाहरण असेल. युपी सरकार प्रत्येल माता-बहिणीचं रक्षण करण्यासाठी कटीबद्ध असेल. अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीटर वरून दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button