breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

माझ्या ड्रग्ज टेस्ट मध्ये जर मी दोषी आढळले तर मुंंबई कायमची सोडेन- अभिनेत्री कंंगना रनौत

मुंबई: मुंबई पोलिस व गृहमंत्री अनिल देशमुख यांंनी माझी ड्रग्ज तपासणी करण्याचा निर्णय घेतला असेल तर उलट मला अधिक आनंदच आहे. माझ्या चाचण्या करा, काही संंबंध आढळल्यास कॉल रेकॉर्डची चौकशी देखील करा. आणि मी चुकले तर माझी चूक मान्य करेन आणि मुंबई कायमची सोडेल अशी माहिती कंगना रनौत ने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button