breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
महाराष्ट्राचे परिवहनमंत्री अनिल परब आज दुपारी 1.30 वाजता पत्रकारांशी साधणार संवाद
मुंबई: महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब आज दुपारी 1.30 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार असून ते नेमंक कशावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.