breaking-newsपिंपरी / चिंचवड

महापालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांना मातृशोक

पिंपरी – टाटा मोटर्समधील निवृत्त ज्येष्ठ कर्मचारी कौसल्या भागूजी तुपे (वय ७८ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांनी टाटा मोटर्समध्ये १९ वर्ष नोकरी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्या त्या मातोश्री आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button