breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

मनिषाला न्याय मिळावा, यासाठी भाजपच्या विरोधात पिंपरीत सर्वपक्षीय एकजूट

पिंपरी | महाईन्यूज

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे मनिषा वाल्मिकी हिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये सर्वपक्षीय महारैली काढण्यात आली.

यामध्ये शहरातील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे, वंचित बहूजन पक्ष आदी राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना देखील सहभागी झाल्या होत्या. पिंपरीतील महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्यापासून रैलीला सुरुवात झाली.

यावेळी उत्तर प्रदेशमधील भाजपच्या योगी सरकारचा निषेध करण्यात आला. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button