breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मनसे प्रमुख राज ठाकरेंची झेड सुरक्षा, देवेंद्र फडणवीस यांची बुलेटप्रूफ गाडी हटवली, चंद्रकांत पाटील व प्रसाद लाड यांच्या सुरक्षेतही कपात

मुंबई |

ठाकरे सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सुरक्षा हटवलेली आहे. तर विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. याशिवाय विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांची विशेष सुरक्षा काढून घेण्यात आलेली आहे.

वाचा- दुबईहून आलेल्या कंटेनरमध्ये लपवून ठेवलेल्या 3.24 कोटींच्या गुदंग गरम सिगारेटच्या 18,00,000 स्टिक्स जप्त- DRI

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button