breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
भोसरीत अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात शिवसेनेची निदर्शने
पिंपरी | प्रतिनिधी
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र पोलीस आणि मुंबईबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत तिच्या विरोधात भोसरीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली.