breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन

पिंपरी / महाईन्यूज

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button