breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेनं मोदी-शहांची झोप उडाली

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येते आहे.  तस तसे भाजपानं पुन्हा एकदा आपली ताकद किती हे जाणून घेण्यासाठी अंतर्गत सर्व्हेसुद्धा केला. परंतु या सर्व्हेतून आलेले निष्कर्ष मोदी-शहा जोडगोळीची झोप उडविली आहे. भाजपाला 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. भाजपाला 51 जागांचं नुकसान होणार आहे. 2014 च्या निवडणुकीत 80 पैकी 71 जागा जिंकल्या होत्या. आता पक्षाला 20 जागांवरच समाधान मानावं लागणार आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची आघाडी झाल्याने त्याचा फटका बसणार आहे. 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button