breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजपकडून उदयनराजेंसह आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी, संजय काकडेंना दणका

पुणे |महाईन्यूज|

राज्यसभेच्या सात जागांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने महाराष्ट्रातून माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी दिली आहे.

राज्यसभेत राज्यातून भाजपच्या कोट्यात तीन जागा आहेत. तिसरे नाव अद्यापही गुलदस्त्यातच आहे. भाजपचे निष्ठावंत नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चाही सुरु होती. त्यांना संधी मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button