breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बारामती एमआयडीसीत बिबट्या आढळल्याने खळबळ, कामगारांमध्ये दहशतीचं वातावरण

पुणे |महाईन्यूज।

बारामती तालुक्यातील करावागज कोराळे परिसरात बिबट्या चे वास्तव्य असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र वनविभागाकडून तो प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचे स्पष्टीकरण दिलं होतं.

काल रात्री बारामती एमआयडीसीमधील बाहुली कंपनीच्या परिसरात बिबट्या दिसून आलेला आहे. हा बिबट्या आजूबाजूच्या परिसरात फिरत असल्याचे cctv मध्ये कैद झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील तो बिबट्या असल्याचे स्पष्टीकरण दिलय. त्यामुळे एमआयडीसी परिसरातील कंपनी कामगारांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button