breaking-newsमनोरंजन

बँकेच्या लॉकरमध्ये कांदे लपवून ठेवा, एका अभिनेत्रीचे वडील

कांद्यांचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत चालले आहेत व त्यामुळे सगळेजण हैराण झालेले आहेत. सामान्य माणूसच नाही तर सेलिब्रेटीदेखील वाढत्या कांद्याच्या दरामुळे त्रस्त झाले आहेत. त्यातच आता हिना खानने तिच्या वडिलांचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे व या व्हिडिओत तिचे वडील कांदे लॉकरमध्ये लपवून ठेवण्याबद्दल बोलत आहेत. या व्हिडिओत हिनाचे वडील कांद्याची टोपलीसोबत दिसत आहेत आणि तिला ही टोपली बँकेच्या लॉकरमध्ये ठेवायला बोलत आहेत.

https://www.instagram.com/p/B5aV09kJ5VY/?utm_source=ig_embed
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button