ताज्या घडामोडी

प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मारहाण; नैराश्यातून तरुणाने घेतला गळफास

आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून शिरूर शहरातील विशाल नवनाथ शिंदे (वय 21) या तरुणाला महिलेच्या पतीने काही मित्रांसह दमदाटी करत मारहाण केली. या घटनेनंतर विशल नैराश्यात होता. या नैराश्यातून त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तीन जणांसह आणखी 3 अनोळखी व्यक्तींविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल शिंदेचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून महिलेचा नवरा अंकुश भवरेने अक्षय लाला मदने, अनिकेत लक्ष्मण घोंगडे व इतर तीन जणांसह विशालला कामावरून बोलवत शिरुर येथे नेले. तेथे त्याला दमदाटी करत मारहाण करण्यात आली. या घटनेने विशाल नैराश्यात होता. त्यातून त्याने राहत्या घरात सिलींगला असलेल्या लोखंडी हुकला दोरीचे सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात महीलेचा पती अंकुश भालचंद्र भवरेसह अक्षय लाला मदने,अनिकेत लक्ष्मण घोंगडे व इतर तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले हे करत आहेत.

​  

​आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून शिरूर शहरातील विशाल नवनाथ शिंदे (वय 21) या तरुणाला महिलेच्या पतीने काही मित्रांसह दमदाटी करत मारहाण केली. या घटनेनंतर विशल नैराश्यात होता. या नैराश्यातून त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तीन जणांसह आणखी 3 अनोळखी व्यक्तींविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल शिंदेचे आपल्या पत्नीशी 

आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून शिरूर शहरातील विशाल नवनाथ शिंदे (वय 21) या तरुणाला महिलेच्या पतीने काही मित्रांसह दमदाटी करत मारहाण केली. या घटनेनंतर विशल नैराश्यात होता. या नैराश्यातून त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तीन जणांसह आणखी 3 अनोळखी व्यक्तींविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल शिंदेचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून महिलेचा नवरा अंकुश भवरेने अक्षय लाला मदने, अनिकेत लक्ष्मण घोंगडे व इतर तीन जणांसह विशालला कामावरून बोलवत शिरुर येथे नेले. तेथे त्याला दमदाटी करत मारहाण करण्यात आली. या घटनेने विशाल नैराश्यात होता. त्यातून त्याने राहत्या घरात सिलींगला असलेल्या लोखंडी हुकला दोरीचे सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात महीलेचा पती अंकुश भालचंद्र भवरेसह अक्षय लाला मदने,अनिकेत लक्ष्मण घोंगडे व इतर तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले हे करत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button