breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

प्रसिद्ध शायर राहत इंदौरींनी घेतला जगाचा निरोप

प्रसिद्ध शायर राहत इंदौरींनी जगाचा निरोप घेतला आहे. कोरोना आणि निमोनियामुळे वयाच्या 70 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहत इंदौरी कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळले त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राहत इंदौरी यांचे सुपुत्र सतलज यांनी याविषयी माहिती दिली. नंतर स्वतः राहत इंदौरी यांनी याविषयी ट्विट करत माहिती दिली होती. यानंतर त्यांना लागोपाठ तीन हार्टअटॅक आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button