breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या दिल्ली हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 84 जणांना अटक तर 38 जणांच्या विरोधात FIR दाखल

नवी दिल्ली |

दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 38 जणांच्या विरोधात FIR दाखल तर 84 जणांना अटक करण्यात आल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे.

वाचा- इस्राईल दूतावासाशेजारी स्फोटात वापरण्यात आलेल्या स्फोटकांच्या वैशिष्ट्यांची तपासणी करण्यासाठी NSG पथकाची नेमणूक

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button