breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस ; वाहतूक ठप्प

पिंपरी-चिंचवड | पिंपरीमध्ये आज पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

सुमारे दोन तास झालेत पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु असून. एक तास झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊन वाहतूक ठप्प झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button