breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदा भाजी-फळे विक्रेत्या स्टॉलवर प्रशासनाची कारवाई

पिंपरी । प्रतिनिधी

लॉकडाउनच्या काळात पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदेशीरपणे फळे आणि भाजी विक्री करणाऱ्या अनधिकृत स्टॉल धारकांवर प्रशासनाने कारवाई केली.

अतिक्रमण विभागातील विशेष ८ पथकांमार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button