breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एकाला सोडणार घरी

कोरोनाच्या बारापैकी नऊ जणांवर यशस्वी उपचार


पिंपरी चिंचवड आणखी एकजण झाला कोरोना मुक्त झाला आहे. थोड्याच वेळात डिस्चार्ज दिला जाणार आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तीला 14 मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याच झालं होतं निष्पन्न ,14 दिवसांच्या उपचारा नंतर दोन वेळा केलेली कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यामुळे आजच दिला जाणार डिस्चार्ज

आत्ता पर्यंत पिंपरी चिंचवड मधील 12 कोरोना बाधितांपैकी 9 जण झाले कोरोना मुक्त ,उरलेल्या तिघांचीही प्रकृती स्थिर अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button