breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी आणि पोलिस प्रशासनाची बैठक

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिका-यांची बैठक आयोजीत करण्यात आली. या बैठकीत कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी घ्यावयाची काळजी आणि मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.

या बैठकीला पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त पोकळे उपस्थित हाते.

पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांनी कोविड रोगाच्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button