breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडचा गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

पिंपरी |महाईन्यूज|

रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्र, निगडीतील जल शुध्दीकरण केंद्र आणि पिंपरी चिंचवड शहरातील पाणी वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीची कामे गुरुवारी (दि.१४) केली जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

शुक्रवारी (दि. १५) सकाळी पाणी पुरवठा अनियिमत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button