breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपुणे

पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळाही लवकरच सुरु होणार- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

पुणे |

यंदा इयत्ता 12वी ची परीक्षा 15 एप्रिलनंतर आणि इयत्ता 10वी ची परीक्षा ही येत्या 1 मे नंतर घेण्याच्या विचार करीत आहोत. आरोग्य अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून इयत्ता पाचवी ते आठवीसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करीत आहोत. लवकरच निर्णय घेऊ, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलेले आहे.

वाचा- मद्यधुंद ट्रक चालकानं सहा वाहनांना दिली धडक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button