breaking-newsआंतरराष्टीय

न्यूझीलंड पंतप्रधान जसिंडा आर्डेम पंतप्रधानपदी असताना बालकाला दिला जन्म

बालकाला दिला जन्म 
ऑकलंड, (न्यूझीलंड) – न्यूझीलंडच्या जसिंडा आर्डेम (37) यांनी पंतप्रधानपदी असताना एका कन्येला जन्म दिला आहे. पंतप्रधानपदी असताना माता बनणाऱ्या जसिंडा आर्डेम या जगातील दुसऱ्या पंतप्रधान आहेत. यापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो या पंतप्रधानपदी असताना प्रसूत झाल्या होत्या.

Clarke Gayford@NZClarke

So happy to announce our little girl has finally arrived! Everyone healthy and happy.
7.3lb, 4.45pm.
Huge thanks to all involved, what a team.

पालक बनल्यानंतर येणाऱ्या भावनांचा आपण सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण सर्वांनी दिलेले प्रेम आणि दाखवलेला जिव्हाळा या बद्दल मी आपणा सर्वांची अत्यंत आभारी आहे, (37) असे पंतप्रधान जसिंडा आर्डेम यांनी ट्‌विट करून स्पष्ट केले केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button