breaking-news

नफेडच्या पुढाकाराने राजुरी येथे कांदा खरेदी केंद्र सुरू : आमदार रोहित पवार

जामखेड | महाईन्यूज | प्रतिनिधी

नाफेडमार्फत सुरु असलेल्या कांदा खरेदी अंतर्गत जामखेडमधील राजुरी (डोळेवाडी) इथल्या कांदा खरेदी केंद्राचं उदघाटन केलं. SKK Khade Agro Pvt. Ltd. यांच्याकडून हे केंद्र चालवण्यात येत आहे. या कांदा खरेदी केंद्रामुळे राजुरी परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सोय होणार आहे, अशी माहिती जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button