breaking-newsताज्या घडामोडीपुणे

धक्कादायक! पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक, अपघातात चार जणांचा दुर्दैवी अंत

जुन्नर: गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशात पुण्यातील जुन्नरमध्ये भीषण अपघातात 4 जण ठार झाल्याची माहिती समोर येत चालली आहे. कल्याण-नगर महामार्गावर वडगाव आनंद इथे पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक झालेली आहे. या अपघात इतका मोठा होता की, यामध्ये 4 जण जणांचा जीव गेलेला आहे.

माहितीनुसार, आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दांगटमळ्याजवळ आज पहाटे टाटाच्या जितो आणि आयशर ट्रकमध्ये समोरा-समोर धडक झालेली आहे. यासंबंधीची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button