breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
धक्कादायक! पाटणामध्ये पालीगंजमध्ये आज माजी मुखिया संजय वर्मा यांची गोळ्या झाडून हत्या
बिहार: पाटणा मधील पालीगंजमध्ये आज माजी मुखिया संजय वर्मा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झालेले असून पुढील तपास सुरु आहे.