breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
देशाच्या सीमेवर लढताना महाराष्ट्राचे सुपुत्र ऋषिकेश बोचरे यांना वीरमरण
मुंबई ।महाईन्यूज । प्रतिनिधी
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजाविताना महाराष्ट्राचे सुपुत्र ऋषिकेश अशोक बोचरे यांना वीरमरण आले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
शहिद ऋषिकेश बोरचे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्व सामील आहोत, अशा भावना गृहमंत्री देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत.