breaking-newsमनोरंजन

दिशा पटानीने खरेदी केली महागडी कार, किंमत ऐकून व्हाल हैराण!

दिशा पाटनी ही तिच्या अ‍ॅक्टिंगसोबत फिटनेस आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते. दिशाच्या इंटेंस वर्कआऊटचे रोज नवे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. दिशा पटानीने सोशल मीडियावर एका फोटो शेअर केला आहे जो खूप व्हायरल होतो आहे. दिशा या फोटोत एका महागड्या कारच्या पुढे उभी दिसतेय. मात्र दिशाने हि कार खरेदी केली की ती या कारची जाहिरात करते आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. दिशाच्या फोटोत दिसत असलेल्या रेंज रोवर कारची किंमत 1 कोटी 52 लाख आहे. 

https://www.instagram.com/p/B4ff9cegnBg/?utm_source=ig_embed

दिशाने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित होता. यानंतर दिशाने मागे वळून पाहिले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button