breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

दिलासादायक! महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये

मुंबई: महाड येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत 14 जण मृत्युमुखी पडले होते. या मृतांच्या वारसांना राज्य आपत्ती सहायता निधीतून (एसडीआरएफ) प्रत्येकी 4 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख असे 5 लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button