breaking-newsपिंपरी / चिंचवड

ताथवडेतील इंदिरा महाविद्यालयात वादविवाद स्पर्धेचे आयोजन

ताथवडे ( महा ई न्यूज ) –  ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयामध्ये कै.शंकरराव वाकळकर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा दि. 09 मार्च 2019 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

सदरील स्पर्धेसाठी ‘काश्मीर  वादविवाद प्रश्नी पर्याय – शांतता अथवा युध्द’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे. सदरील स्पर्धा हि इंग्रजी भाषेमध्ये घेण्यात येईल. सदरील स्पर्धेसाठी सर्व महाविद्यालयांमधील पदवी व पदवीत्तर विद्यार्थी भाग घेऊ शकतात. प्रथम तीन क्रमांकांना आकर्षक पारितोषिक व रोख रक्कम देण्यात येईल. तसेच उत्तेजनार्थ देखील बक्षीसे देण्यात येतील. या स्पर्धेमध्ये समाविष्ट होण्याकरीता दि. 08 मार्च 2019 पर्यंत नावनोंदणी  प्रा.विजय मोरे – 7507654920, प्रा. दिपा जामनीक – 7020512131 यांच्याकडे करण्यात यावी, असे आवाहन संस्थेकडून केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button