breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

ट्रम्प, बायडेन यांच्यात पार पडली पहिली ‘प्रेसिडेन्शिअल डिबेट’; रंगल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

अमेरिकेत लवकरच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. तसंत निवडणुकांचा प्रचारही आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. बुधवारी निवडणुकीपूर्वी पहिली ‘प्रेसिडेन्शिअल डिबेट’ पार पडली. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन ) यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांनी करोना विषाणूवरून चीनवर निशाणा साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button