breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
जे लोक सत्तेत आले आहे त्यांच्यावर भ्रष्टाचार कुठे झाला हे शोधण्याची जबाबदारी आहे- चिराग पासवान
नवी दिल्ली: जे लोक सत्तेत आले आहे त्यांच्यावर भ्रष्टाचार कुठे झाला हे शोधण्याची जबाबदारी आहे. हे ध्यानाता ठेवा. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री बनले तर LJP त्यांना समर्थन देणार नाही असे लोक जनशक्ती पार्टी अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटलेले आहे.