breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जालना येथून पिंपरी चिंचवड येथे आलेल्या मालट्रकवर दरोडा ;६ ते सात जणांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चाकण । प्रतिनिधी

मंगळवारी पहाटे पाच वाजता ट्रक चालक चालवत असलेला माल ट्रक हा जालना येथुन लोखंडी सळई भरुन घेवुन तळेगाव दाभाडे येथे खाली करण्यासाठी जात असतांना पांढ – या रंगाचे स्विफ्टकार व रिक्षात आलेल्या एकुण आठ अनोळखी इसमांनी ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांस हाताने मारहाण करत त्यांचे तोडाला चिकटपट्टी चिटकुन त्यांचे स्विफ्ट गाडीत बसवुन बेदम मारहाण करून मालट्रकवर दरोडा टाकून एकून २२,०३,१५ ९ रुपयांचा मुदेमाल पळून नेला . ही घटना मंगळवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली आहे.

ट्रक चालक ब्रिजेषकुमार मोतीलाल विष्वकर्मा ,( वय- २८ वर्षे , रा उमीया गेट , संतोष तिवारी यांचे भाडयाचे खोलित , महाकाल रोड ट्रान्सपोर्ट , मुळ रा . तरावरा , ता महुगंज , जि रिवा , मध्यप्रदेश) यांनी याप्रकरणी पिंपरी चाकण ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सतिश मारूती पाटील (वय- ३१ वर्षे रा लांडेवाडी झोपडपट्टी , भोसरी पुणे), विशाल आरूण कांबळे (वय – 30 , रा . देहु आंळदी आंबेडकर भवना जवळ , चिखली गावठाण , चिखली पुणे), बळीराम सदाशिव आलदे (वय- २२ वर्षे , रा . देवकर वस्ती , चक्रपाणी वसाहत , भोसरी , पुणे), पंकज गौतम वाघ , (वय-२२ वर्षे , रा . देहु आंळदी जबरीने रोड , आंबेडकर जवळ , चिखली), योगेश शहाजी (वय – १८ वर्षे , रा रूपीनगर , गोसावी हॉस्पीटल जवळ , तळवडे , पुणे), अशोक गणपत कांबळे (वय- २५ वर्षे , रा . देहु आंळदीरोड , फाईन काटा शेजारी , चिखली , पुणे), मंगेश शिवाजी लोखंडे ( वय – ३५ वर्षे , रा देहू आंळदीरोड , आंबेडकर भवनाशेजारी , चिखली गावठाण , चिखली पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे पाच वाजता ट्रक चालक चालवत असलेला माल ट्रक नं एम एच एम एच ४० | बी एल ९ ३७७ हिचेत जालना येथुन लोखंडी सळई भरुन घेवुन तळेगाव दाभाडे येथे खाली करण्यासाठी जात असतांना पांढ – या रंगाचे स्विफ्टकार व रिक्षात आलेल्या एकुण आठ अनोळखी इसमांनी ट्रक चालक व साक्षीदार शिवनारायण विश्वकर्मा यास हाताने मारहाण करत त्यांचे तोडाला चिकटपट्टी चिटकुन त्यांचे स्विफ्ट गाडीत बसवुन फिर्यादी व साक्षीदार यांचे चिखली ताब्यातील मालट्रक मधील १०,००,००० / – एक चिखली , अशोक लेलंड कंपनीचा ४०१ ९ मॉडेलचा मालट्रक नं क्रमांक एम एच ४० बी एल ९ ३७७ हि असा असलेला

३,२३,२५२ / – किंमतीचे ८ एम एम आकाराच्या ) लोखंडी सळया एकुण ८.४४० किलो वजनाच्या सदाशिव १,१३,७६५ / – किंमतीचे १० एम एम , लोखंडी सळया एकुण ३.०५० किलो वजनाच्या ४ ) , २,४५,४३४ / – किंमतीचे १२ एमएम लोखंडी सळया एकुण ६,५८० किलो वजनाच्या ३,७०,०१६ / – किंमतीचे १६ एमएम आकाराच्या लोखंडी सळया एकुण ९ , ९ २० किलो वजनाच्या तसेच १,५०,६ ९ २ / – किंमतीचे २० एमएम आकाराच्या लोखंडी सळया असे एकुण ४,०४० किलो एकुण लोखंड एकुण २२,०३,१५ ९ / – रुपयांचा मुदेमाल दरोडा टाकुन जबरीने चोरुन नेला आहे चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button