ताज्या घडामोडी

चंद्रपूर जिल्ह्यात तुफान गारपीट; मिरची, मका, गहू, ज्वारी पिकाला फटका

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून आज गारांसह मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास वातावरण बदलले आणि विजांच्या कडकडाटासह कोरपणा तालुक्यात तुफान गारपीट झाली. अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला. सध्या शेतात मिरची, मका, हरबरा, ज्वारी आणि भाजीपाल्याचे पिके उभे आहेत. अवकाळी पावसाने या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​  

​चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून आज गारांसह मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास वातावरण बदलले आणि विजांच्या कडकडाटासह कोरपणा तालुक्यात तुफान गारपीट झाली. अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला. सध्या शेतात मिरची, मका, हरबरा, ज्वारी आणि भाजीपाल्याचे पिके उभे आहेत. अवकाळी पावसाने या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून आज गारांसह मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास वातावरण बदलले आणि विजांच्या कडकडाटासह कोरपणा तालुक्यात तुफान गारपीट झाली. अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला. सध्या शेतात मिरची, मका, हरबरा, ज्वारी आणि भाजीपाल्याचे पिके उभे आहेत. अवकाळी पावसाने या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button