breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

गाझीपूर मंडी, एनएच -9 आणि एनएच -24 वाहतुकीसाठी बंद- दिल्ली ट्राफिक पोलीस

दिल्ली |

गाझीपूर मंडी, एनएच -9 आणि एनएच -24 वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. दिल्लीहून गाझियाबादला जाणाऱ्या लोकांना शाहदरा, करकरी मोर आणि डीएनडी या मार्गांचा वापर करण्याचा दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी सल्ला दिलेला आहे.

वाचा- दिल्ली हिंसाचारानंतर पंजाब-हरयाणात अलर्ट! मोबाईल सेवा बंद

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button