breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
खासदार अधीर रंजन चौधरी यांनी संसद सभागृहात दिली Adjournment Motion नोटीस
नवी दिल्ली: काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी आणि के. सुरेश यांनी संसध सभागृहात Adjournment Motion नोटीस दिलेली आहे. ही नोटीस चीनी सैन्य जवानांनी पूर्व लडाखमध्ये घुसखोरी केल्याबद्दल दिलेली आहे.