breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोविड औषध आणि सामुग्रीसाठी राज्य शासनाकडून 633 कोटी मंजूर

मुंबई – केंद्र सरकारने राज्यांना कोविडसाठी औषध आणि सामुग्रींचा पुरवठा थांबविल्यानंतर आता राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाला मार्च 2021 पर्यंत 633 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

राज्यात 60 लाख अँटीजेन किट्स, 35 लाख आरटीपीसीआर किट्स, 2.4 लाख रिमडिसिव्हीर, 18 लाख पीपीई किट्स, 36 लाख N95 मासक्स आणि 80 लाख ट्रिपल लेयर्ड मासक्स खरेदी करण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button